गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरीता एसटीने केली 2 हजार 216 बसेसची सोय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणपती उत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी यंदा मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांसाठी एसटीने तब्बल 2 हजार 216 बसेसची सोय केली आहे.   तसेच एसटीच्या या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.   येत्या 22 जुलैपासून बुकिंगला सुरुवात होणार […]

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरीता एसटीने केली 2 हजार 216 बसेसची सोय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणपती उत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी यंदा मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांसाठी एसटीने तब्बल 2

हजार 216 बसेसची सोय केली आहे.

 

तसेच एसटीच्या या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

 

येत्या 22 जुलैपासून बुकिंगला सुरुवात होणार आहे. 20 ते 24 ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके

आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number