Homeमहाराष्ट्र ...तर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही; नवे वर्ष नवे नियम
…तर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही; नवे वर्ष नवे नियम
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्य शिक्षण यंदाच्या परीक्षेसाठी काही नियम बदलले आहेत. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 1 मिनिटही उशीर झाला तर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसंच परीक्षेचे संपूर्ण तीन तास विद्यार्थ्यांना परीक्षागृहातच बसावं लागणार आहे. कॉपी बहाद्दरांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय शिक्षण मंडळानं घेतलाय.
राज्य शिक्षण यंदाच्या परीक्षेसाठी काही नियम बदलले आहेत. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 1 मिनिटही उशीर झाला तर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही.
तसंच परीक्षेचे संपूर्ण तीन तास विद्यार्थ्यांना परीक्षागृहातच बसावं लागणार आहे. कॉपी बहाद्दरांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय शिक्षण मंडळानं घेतलाय.