दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विद्यार्थ्यांनो, आता अभ्यासाला लागा. कारण, दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.   राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च, 2018 दरम्यान होण्याची शक्यता आहे.   तर, दहावीची परीक्षा 1 मार्च ते […]

दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विद्यार्थ्यांनो, आता अभ्यासाला लागा. कारण, दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.

 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च, 2018 दरम्यान होण्याची शक्यता आहे.

 

तर, दहावीची परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च, 2018 दरम्यान घेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number