स्पाइसजेटकडून फ्री विमान प्रवासाची ख्रिसमस भेट

वृत्तसंस्था, मुंबई   ‘ख्रिसमस’च्या पार्श्वभूमीवर स्पाइसजेट एअरलाईन्स कडून हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘फ्री विमान प्रवास’ मिळणारेय. स्पाइसजेटच्या अधिकृत वेबसाइटवर हे फ्रि तिकिट उपलब्ध आहे. बुकींग झाल्यावर ग्राहकांना लगेच कन्फर्मेशन मेलमार्फक दिलं जाईल. यामध्ये पीएनआर आणि वाऊचर कोड असेल. यात जेवढ्या किंमतीचं तिकिट प्रवासी खरेदी करतील तेवढंच वाऊचर प्रवाशांना मिळणार आहे.

स्पाइसजेटकडून फ्री विमान प्रवासाची ख्रिसमस भेट

वृत्तसंस्था, मुंबई

 

‘ख्रिसमस’च्या पार्श्वभूमीवर स्पाइसजेट एअरलाईन्स कडून हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘फ्री विमान प्रवास’ मिळणारेय.

स्पाइसजेटच्या अधिकृत वेबसाइटवर हे फ्रि तिकिट उपलब्ध आहे. बुकींग झाल्यावर ग्राहकांना लगेच कन्फर्मेशन मेलमार्फक दिलं जाईल.

यामध्ये पीएनआर आणि वाऊचर कोड असेल. यात जेवढ्या किंमतीचं तिकिट प्रवासी खरेदी करतील तेवढंच वाऊचर प्रवाशांना मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number