‘द केरळ स्टोरी’चं महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग

ठाणे, १९ मे २०२३, प्रतिनिधी : देशभरात वादळी चर्चा होत असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा चे दोन शो सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिषेक राणे यांच्या वतीने मोफत ठेवण्यात आले होते.यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. महिला भगिनींबाबत दुर्घटना घडू नये, देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरणासारख्या घटना घडत आहेत. त्याची जाणीव महिलांना होऊन यापुढील काळात अशा […]

‘द केरळ स्टोरी’चं महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग

ठाणे, १९ मे २०२३, प्रतिनिधी : देशभरात वादळी चर्चा होत असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा चे दोन शो सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिषेक राणे यांच्या वतीने मोफत ठेवण्यात आले होते.यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती.

महिला भगिनींबाबत दुर्घटना घडू नये, देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरणासारख्या घटना घडत आहेत. त्याची जाणीव महिलांना होऊन यापुढील काळात अशा घटना घडू नयेत. त्यांच्यामध्ये यासंदर्भात जागृती व्हावी, या हेतूने ठाण्यात महिलांसाठी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचे दोन शो आयोजित केले आहेत असे आयोजक डॉ अभिषेक राणे यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिषेक राणे यांच्याकडून ‘द केरळ स्टोरी’चा मोफत शो
द केरळ स्टोरी’ या सिनेमात दाखवलेले लव्ह जिहाद सारखे प्रकार ठाणे जिल्ह्यातीळ महिलांनी आवर्जून पाहावा या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील महिला आणि तरुण मुलींनी हा सिनेमा पाहावा, असं आवाहन करण्यात आले असून त्याकरिता सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिषेक राणे यांच्याकडून ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचा दोन मोफत शो दाखवला गेला. मोफत बघण्यासाठी ठाण्यात महिलांची रीघ.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number