‘महात्मा गांधी जयंती’निमित्त कैद्यांना ‘ही’ सवलत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कैद्यांना विशेष सवलती द्यायला मंजुरी दिली होती, याच पार्श्वभूमीवर उद्या राज्यातील 11 जेलमधील 100 कैद्यांना शिक्षेतून माफी मिळणार आहे. महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करण्याचा एक भाग म्हणून पुढील गटातील कैद्यांचा विशेष सवतीसाठी विचार केला गेला आहे.  महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त केंद्र शासनाकडून […]

‘महात्मा गांधी जयंती’निमित्त कैद्यांना ‘ही’ सवलत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कैद्यांना विशेष सवलती द्यायला मंजुरी दिली होती, याच पार्श्वभूमीवर उद्या राज्यातील 11 जेलमधील 100 कैद्यांना शिक्षेतून माफी मिळणार आहे.

महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करण्याचा एक भाग म्हणून पुढील गटातील कैद्यांचा विशेष सवतीसाठी विचार केला गेला आहे. 

  • महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त केंद्र शासनाकडून कैद्यांना विशेष माफी 
  • राज्यातील 11 जेल मधील  100 कैद्यांना शिक्षेतून मिळणार माफी 
  • जन्मठेप ,फाशी आणि इतर मोठे  गुन्हे वगळून 
  • ज्यांची 66 टक्के शिक्षा पूर्ण झाली आणि वर्तवणूक चांगली असलेल्या कैद्यांना माफी 
  • राज्यातील 100 कैद्यांची जेल मधून होणार सुटका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number