जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सुपरस्टार धनुषने आपला मोर्चा चक्क मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. अमोल पाडवे दिग्दर्शित ‘फ्लिकर’ सिनेमासाठी धनुष आता चक्क मराठीत गाणं गाणार आहे. या सिनेमाला संगीताचे बादशहा इलियाराजा यांनी संगीत दिले आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. सुपरस्टार धनुष एक गायक म्हणून आपल्या करिअरला सुरूवात पण आज तो टॉलिवूडचा सुपरस्टार झाला. […]