..म्हणून 15 ऑगस्टला साजरा करणार ‘म्यूट डे’

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण   न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी 60 डेसिबल्स इतकी आवाजाची मर्यादा लागू करण्यात आली. मात्र, आवाजाच्या मर्यादेवरून पोलीस यंत्रणांकडून नेहमीच हीन वागणूक मिळत असल्याची खंत साउंड सिस्टिमवाल्यांनी व्यक्त केली.   याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी कल्याणमध्ये प्रोफेशनल ऑडिओ आणि लाईटिंग असोसिएशनच्या वतीने 15 ऑगस्टला ‘म्यूट डे’ साजरा करण्यात येणार आहे. तर वेळ पडल्यास […]

..म्हणून 15 ऑगस्टला साजरा करणार ‘म्यूट डे’

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी 60 डेसिबल्स इतकी आवाजाची मर्यादा लागू करण्यात आली. मात्र, आवाजाच्या मर्यादेवरून पोलीस यंत्रणांकडून नेहमीच हीन वागणूक मिळत असल्याची खंत साउंड सिस्टिमवाल्यांनी व्यक्त केली.

 

याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी कल्याणमध्ये प्रोफेशनल ऑडिओ आणि लाईटिंग असोसिएशनच्या वतीने 15 ऑगस्टला ‘म्यूट डे’ साजरा करण्यात येणार आहे. तर वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number