सोनू निगमने ट्विटरला का ठोकला रामराम?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आक्षेपार्ह वक्तव्य करणारा गायक अभिजीत भट्टाचार्यचे ट्विटर अकाऊंट बंद केल्याची घटना ताजी असतानाच गायक सोनू निगमनेही ट्विटरला ‘रामराम’ करण्याचा निर्णय घेतला.   बुधवारी सकाळी सोनूने 24 ट्विट्स करत आपली बाजू मांडत ढोंगी बुद्धिवाद्यांचा खरपूस समाचार घेतला. अभिजीत यांची भाषा एखाद्याला पटली नसेल हे मान्य, पण मग शेहला यांनी भाजपावर आरोप […]

सोनू निगमने ट्विटरला का ठोकला रामराम?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आक्षेपार्ह वक्तव्य करणारा गायक अभिजीत भट्टाचार्यचे ट्विटर अकाऊंट बंद केल्याची घटना ताजी असतानाच गायक सोनू निगमनेही ट्विटरला ‘रामराम’ करण्याचा निर्णय घेतला.

 

बुधवारी सकाळी सोनूने 24 ट्विट्स करत आपली बाजू मांडत ढोंगी बुद्धिवाद्यांचा खरपूस समाचार घेतला. अभिजीत यांची भाषा एखाद्याला पटली नसेल हे मान्य, पण मग शेहला यांनी भाजपावर आरोप करताना वापरलेल्या भाषेमुळेही कोणालाही चीड येऊ शकते’ असेही सोनूने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number