Homeमहाराष्ट्र गायक सोनू निगमच्या जिवाला दहशतवाद्यांकडून धोका
गायक सोनू निगमच्या जिवाला दहशतवाद्यांकडून धोका
वृत्तसंस्था, मुंबई गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोनू निगमच्या जिवाला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अजानवरील वक्तव्याने सोनू निगमच्या जिवाला धोका असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.