‘त्या’ संघटनांचं स्वातंत्रता आंदोलनात योगदान नाही- सोनिया गांधींचा संघावर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   भारत छोडो या आंदोलनाबद्दल बोलताना सोनिया गांधींनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. देशात अशा काही संघटना आहेत ज्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या चले जाव चळवळीलाही विरोध केला होता.   या संघटनांचं स्वतंत्रता आंदोलनात काही योगदान नाही अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. चले […]

‘त्या’ संघटनांचं स्वातंत्रता आंदोलनात योगदान नाही- सोनिया गांधींचा संघावर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

भारत छोडो या आंदोलनाबद्दल बोलताना सोनिया गांधींनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. देशात अशा काही संघटना आहेत ज्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या चले जाव चळवळीलाही विरोध केला होता.

 

या संघटनांचं स्वतंत्रता आंदोलनात काही योगदान नाही अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. चले जाव चळवळीला 75 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त सोनिया गांधी लोकसभेत बोलत होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number