अभिनेत्री सोनम कपुर लवकरचं बोहल्यावर चढणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सोनम कपुरच्या लग्नाबद्दल अनेकांना उत्सुकता लागुन होती अखेर सोनमच्या लग्नाची तारीख जाहिर झाली असून सोनम लवकरचं आनंद आहुजासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सोनम कपूर लग्न करतेय यावर काल मिडीयामध्ये जोरदार चर्चा झाल्यावर अनिल कपुर यांच्या प्रसिध्दीप्रमुख खात्याने चक्क प्रसिध्द पत्रक काढुनच सोनम कपुरच्या लग्नाची घोषणा केली आहे. सोनम लवकरचं दिल्लीस्थीत उद्योगपती […]

अभिनेत्री सोनम कपुर लवकरचं बोहल्यावर चढणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सोनम कपुरच्या लग्नाबद्दल अनेकांना उत्सुकता लागुन होती अखेर सोनमच्या लग्नाची तारीख जाहिर झाली असून सोनम लवकरचं आनंद आहुजासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सोनम कपूर लग्न करतेय यावर काल मिडीयामध्ये जोरदार चर्चा झाल्यावर अनिल कपुर यांच्या प्रसिध्दीप्रमुख खात्याने चक्क प्रसिध्द पत्रक काढुनच सोनम कपुरच्या लग्नाची घोषणा केली आहे.

सोनम लवकरचं दिल्लीस्थीत उद्योगपती आनंद आहुजा यांच्याबरोबर लग्न करीत आहे. सोनम कपुरचा लग्न सोहळा 8 मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. या सोहळ्यात फक्त जवळचे कुटुंबीच आमंत्रीत असतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number