बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर रोगाशी झुंज, न्यू-यॉर्क शहरात उपचार सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अभिनेता इरफान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर रोगाशी झुंजत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत. सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत स्वत: सोनाली बेंद्रेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. pic.twitter.com/KK2blEEz6L — Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 4, 2018 बॉलिवूड […]

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर रोगाशी झुंज, न्यू-यॉर्क शहरात उपचार सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेता इरफान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर रोगाशी झुंजत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.

सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत स्वत: सोनाली बेंद्रेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानला, न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number