रांगोळीच्या माध्यमातून शहीद भदाणेंना मानवंदना

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे रांगोळीच्या माध्यमातून शहीद भदाणे यांना मानवंदना देण्यात आली आहे. शहीद जवान योगेश भदाणे यांची रांगोळी शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात रेखाटण्यात आलीय. ही रंगोळी पाहिल्यानंतर शहीद भदाणे यांच्या आई-वडिलांचे अश्रू अनावर झाले. पोर्टेट प्रकारातील ही रांगोळी काढण्यासाठी साडे तीन ते चार तासांचा अवधी लागला आहे. चार […]

रांगोळीच्या माध्यमातून शहीद भदाणेंना मानवंदना

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे रांगोळीच्या माध्यमातून शहीद भदाणे यांना मानवंदना देण्यात आली आहे. शहीद जवान योगेश भदाणे यांची रांगोळी शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात रेखाटण्यात आलीय.

ही रंगोळी पाहिल्यानंतर शहीद भदाणे यांच्या आई-वडिलांचे अश्रू अनावर झाले. पोर्टेट प्रकारातील ही रांगोळी काढण्यासाठी साडे तीन ते चार तासांचा अवधी लागला आहे.

चार जणांच्या टीमने ही रांगोळी रेखाटली. साधारणत: 25 किलो रांगोळी यासाठी वापरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number