जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर सोलापुरातल्या मार्केट यार्ड चौकात ट्रेलरच्या धडकेनं महिला जागीच ठार झाली. उषाबाई शिंदे असं मृत महिलेच नाव असून त्या मुलगी सोनाली हिला भेटण्यासाठी मार्डी गावाला गेल्या होत्या. मुलीला भेटून त्या परत येत असताना त्याचा अपघात झाला. पोलिसांना ट्रेलर चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सोलापुरातल्या मार्केट यार्ड चौकात ट्रेलरच्या धडकेनं महिला जागीच ठार झाली. उषाबाई शिंदे असं मृत महिलेच नाव असून त्या मुलगी सोनाली हिला भेटण्यासाठी मार्डी गावाला गेल्या होत्या.
मुलीला भेटून त्या परत येत असताना त्याचा अपघात झाला. पोलिसांना ट्रेलर चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.