…म्हणून त्याने वहिनीशीच लग्न केले

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर   सोलापूरच्या विशाल कडलक यांनी विधवा पुनर्विवाह करुन वेगळा आदर्श घालून दिलाय. भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होवून विशाल याने नवीन आयुष्याला सुरुवात केलीय. 25 वर्षांच्या पूनमला लहान मुलगी देखील आहे. तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेले. कडलक कुटुंबाने सुन पूनम हिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतल. त्यांचा लहान मुलगा विशाल या पुनर्विवाहाला तयार […]

…म्हणून त्याने वहिनीशीच लग्न केले

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

सोलापूरच्या विशाल कडलक यांनी विधवा पुनर्विवाह करुन वेगळा आदर्श घालून दिलाय.

भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होवून विशाल याने नवीन आयुष्याला सुरुवात केलीय.

25 वर्षांच्या पूनमला लहान मुलगी देखील आहे. तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेले. कडलक कुटुंबाने सुन पूनम हिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतल.

त्यांचा लहान मुलगा विशाल या पुनर्विवाहाला तयार झाला. समाज सुधारण्याच्या दृष्टिने कडलक कुटुंबाने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number