‘आमच्या विद्यापीठाला महात्मा बसवेश्वरांच नाव द्या’;लिंगायत समाजाची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नावाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केलीये. या घोषणेचा निषेध करत लिंगायत समाजाच्या वतीने सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वरांच नाव देण्याची लिंगायत समाजाची मागणी 15 वर्षापासून आहे. लिंगायत समाजाची ही सर्वात प्रथमची मागणी असून त्यासाठी वारंवार आंदोलन देखील झाली […]

‘आमच्या विद्यापीठाला महात्मा बसवेश्वरांच नाव द्या’;लिंगायत समाजाची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नावाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केलीये. या घोषणेचा निषेध करत लिंगायत समाजाच्या वतीने सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वरांच नाव देण्याची लिंगायत समाजाची मागणी 15 वर्षापासून आहे. लिंगायत समाजाची ही सर्वात प्रथमची मागणी असून त्यासाठी वारंवार आंदोलन देखील झाली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number