सोलापुरात महिलांचा गौरव, आयुक्तालयाचा कारभार नारी शक्तीच्या हाती

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर एक सकारात्मक पाऊल म्हणून पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त सोलापुरातील सातही पोलीस ठाण्याचा कारभार महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे ठेवण्यात आलाय. इतकेच नाही तर दोन उपायुक्त, चार सहायक आयुक्त, नऊ फौजदार, तीन एपीआय आणि 317 महिला पोलीस सोलापुरात कार्यरत आहेत.

सोलापुरात महिलांचा गौरव, आयुक्तालयाचा कारभार नारी शक्तीच्या हाती

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

एक सकारात्मक पाऊल म्हणून पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त सोलापुरातील सातही पोलीस ठाण्याचा कारभार महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे ठेवण्यात आलाय.

इतकेच नाही तर दोन उपायुक्त, चार सहायक आयुक्त, नऊ फौजदार, तीन एपीआय आणि 317 महिला पोलीस सोलापुरात कार्यरत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number