सांगलीत सात ते आठ महिन्याच्या बाळाचे अर्धवट धड सापडले

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीच्या कर्नाळ रोडवरील रामनगर येथे अंदाजे सात तर आठ महिन्याच्या बाळाचे अर्धवट धड सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बाळाचे अर्धशरीर कुत्र्यांनी खाल्ल्याचे समोर आले असून कमरेच्या वरील भाग स्थानिक नागरिकांना आढळून आला. याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती देण्यात आली असून हे बाळ कोणाचे आहे आणि इथे कसे आले याचा शोध पोलीस […]

सांगलीत सात ते आठ महिन्याच्या बाळाचे अर्धवट धड सापडले

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीच्या कर्नाळ रोडवरील रामनगर येथे अंदाजे सात तर आठ महिन्याच्या बाळाचे अर्धवट धड सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बाळाचे अर्धशरीर कुत्र्यांनी खाल्ल्याचे समोर आले असून कमरेच्या वरील भाग स्थानिक नागरिकांना आढळून आला. याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती देण्यात आली असून हे बाळ कोणाचे आहे आणि इथे कसे आले याचा शोध पोलीस घेत आहेत.

मोकाट कुत्री आणि डुकरे या शिल्लक शरीराला खाण्यासाठी भांडत असतांना स्थानिक नागरिकांनी कुत्री आणि डुकरे हुसकवल्यानंतर हे एका बाळाचे शरीर असल्याचे निदर्शनास आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number