डांबरीकरणाचं काम नीट न झाल्यानं पनवेल शिव महामार्गावर अपघात, अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   सायन पनवेल महामार्ग अपघातप्रकरणी सायन पनवेल टोलवेजच्या चार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. डांबरीकरणाच्या ढिसाळ कामामुळे अपघात झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.   सायन पनवेल महामार्गावर अपघातांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. नेरळच्या उड्डाणपुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात पाहायाला मिळाला. यात एकाचा मृत्यू झाला. डांबर काम नीट न […]

डांबरीकरणाचं काम नीट न झाल्यानं पनवेल शिव महामार्गावर अपघात, अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

सायन पनवेल महामार्ग अपघातप्रकरणी सायन पनवेल टोलवेजच्या चार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. डांबरीकरणाच्या ढिसाळ कामामुळे अपघात झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

 

सायन पनवेल महामार्गावर अपघातांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. नेरळच्या उड्डाणपुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात पाहायाला मिळाला. यात एकाचा मृत्यू झाला. डांबर काम नीट न केल्यानं अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचं समोर आलं.

 

मागील सहा महिन्यांत नेरुळ येथील उड्डाणपुलावर डांबरीकरणाचे काम नीट न झाल्यामुळे 35 किरकोळ व गंभीर अपघातांची नोंद पोलिसांनी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी सायन पनवेल टोलवेज कंपनीचे उपाध्यक्ष पवनितसिंग सेठी, सहउपाध्यक्ष विभुदत्ता सतपती, मुख्य व्यवस्थापक आणि प्रकल्पप्रमुख रमजान पटेल, दुरुस्ती विभागाचे व्यवस्थापक संजित श्रीवास्तव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number