बँकॉक-थायलंडमध्ये होणाऱ्या बॉडी बिल्डींग स्पर्धेसाठी कोकणातील बाप-लेकाच्या जोडीची निवड

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग   सिंधुदुर्गाच्या पिता पुत्रांनी चमकदार कामगिरी केलीय. आशिया श्री या आंतरराष्ट्रीय शरीरशौष्ठव स्पर्धेसाठी दोघांची एकत्र निवड झालीय. अंकित सोनसूरकर आणि किशोर सोनसूरकर हे बँकॉक थायलंड इथे होणाऱ्या स्पर्धेत भारताच्या संघातून सहभागी होणार आहेत. एशियन बॉडी बिल्डींग एंड फिटनेस फेडरेशनच्या वतीने 17 ते 19 डिसेंबर ही स्पर्धा पार पडतेय. परंतु स्पर्धेसाठी कर्ज […]

बँकॉक-थायलंडमध्ये होणाऱ्या बॉडी बिल्डींग स्पर्धेसाठी कोकणातील बाप-लेकाच्या जोडीची निवड

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्गाच्या पिता पुत्रांनी चमकदार कामगिरी केलीय. आशिया श्री या आंतरराष्ट्रीय शरीरशौष्ठव स्पर्धेसाठी दोघांची एकत्र निवड झालीय.

अंकित सोनसूरकर आणि किशोर सोनसूरकर हे बँकॉक थायलंड इथे होणाऱ्या स्पर्धेत भारताच्या संघातून सहभागी होणार आहेत.

एशियन बॉडी बिल्डींग एंड फिटनेस फेडरेशनच्या वतीने 17 ते 19 डिसेंबर ही स्पर्धा पार पडतेय. परंतु स्पर्धेसाठी कर्ज काढून स्वखर्चाने हे स्पर्धकांवर आलेय. त्यामुळे एकीकडे कोकणातील स्पर्धक आंतराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारत असल्याने कौतुक होतेय. तर दुसरीकडे कर्ज काढून खेळाडूना स्पर्धा खेळाव्या लागत असल्याने शासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला जातोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number