सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमधील चार डबे पोलिसांसाठी आरक्षित

सिंधुदुर्ग एक्स्प्रेसचे जनरल डबे पोलिसांसाठी आरक्षित करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे.

सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमधील चार डबे पोलिसांसाठी आरक्षित

मुंबई : सिंधुदुर्ग एक्स्प्रेसचे जनरल डबे पोलिसांसाठी आरक्षित करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला. १५ डब्यांच्या ट्रेनमधील ९ डबे जनरल प्रवाशांसाठी असतात. परंतु, प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता असे बदल करण्यात आल्यामुळे सणासुदीला कोकणातून परतणाऱ्या प्रवाशांना गाडीत बसायला जागा मिळाली नाही. परिणामी गाडीमध्ये गर्दी होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांच्या मते या डब्यांमधून पोलिस उतरताना दिसल्याने हे डबे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांचे
म्हणणे आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number