गणपती विसर्जनाच्या वेळी पाण्यात उतरणाऱ्यांसाठी सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे 2 लाखांचा सुरक्षा कवच

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईमधील गिरगाव, दादर, जुहू यासह विविध चौपाटय़ांवर गणेश विसर्जन केले जाते. गणेश विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक चौपाटय़ांवर येत असतात.   गणरायाला निरोप देण्यासाठी काही भाविक समुद्रात उतरतात. यावेळी काही जण समुद्राच्या पाण्यात हुल्लडबाजी करीत असतात. अशा वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता असते.   त्यामुळे आता विसर्जनावेळी पाण्यात उतरणाऱ्यांसाठी सुरक्षा कवच […]

गणपती विसर्जनाच्या वेळी पाण्यात उतरणाऱ्यांसाठी सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे 2 लाखांचा सुरक्षा कवच

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईमधील गिरगाव, दादर, जुहू यासह विविध चौपाटय़ांवर गणेश विसर्जन केले जाते. गणेश विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक चौपाटय़ांवर येत असतात.

 

गणरायाला निरोप देण्यासाठी काही भाविक समुद्रात उतरतात. यावेळी काही जण समुद्राच्या पाण्यात हुल्लडबाजी करीत असतात. अशा वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता असते.

 

त्यामुळे आता विसर्जनावेळी पाण्यात उतरणाऱ्यांसाठी सुरक्षा कवच असणार आहे. सिद्धिविनायक ट्रस्ट न्यासातर्फे 2 लाखांच सुरक्षा कवच भाविकांना मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number