कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या ?

कर्नाटक, १७ मे २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी नाव वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वीची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी कर्नाटकमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यास केली आहे. तसेच (१८ मे) गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची शपथविधी होण्याची शक्यता […]

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या ?

कर्नाटक, १७ मे २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी नाव वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वीची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी कर्नाटकमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यास केली आहे.

तसेच (१८ मे) गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे एकटेच शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाचे आणखी एक दावेदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के शिवकुमार याना नवीन सरकारमध्ये महत्त्वपूर्ण कॅबिनेट खात्यांसह उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात अली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number