वृत्तसंस्था, श्रीनगर श्रीनगरच्या उर्दू बाजार परिसरात आग लागल्याची घटना घडली. बाजारपेठेत रहिवासी भागात ही आग लागल्याने एकच गोंधऴ उडाला. या आगीत 7 घरं जळून खाक झालीत. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.