तब्बल तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर श्रीदेवींचे पार्थिव कुटुंबियांकडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई तीन दिवसांपासून मायदेशी परतण्याची वाट पाहणाऱ्या श्रीदेवींचे पार्थिव अखेर मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई विमानतळावर श्रीदेवींचे पार्थिव आले आहे. पार्थिव विमानतळावरून निवासस्थानी नेण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी श्रीदेवीं यांच्य पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंधेरी ते जुहू दरम्यान श्रीदेवीं यांची अंतयात्रा निघणार आहे. दरम्यान, लग्नसोहळ्यासाठी कुटुंबियांसह दुबईत गेलेल्या श्रीदेवींचा अकाली मृत्यू झाला. […]

तब्बल तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर श्रीदेवींचे पार्थिव कुटुंबियांकडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तीन दिवसांपासून मायदेशी परतण्याची वाट पाहणाऱ्या श्रीदेवींचे पार्थिव अखेर मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई विमानतळावर श्रीदेवींचे पार्थिव आले आहे. पार्थिव विमानतळावरून निवासस्थानी नेण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी श्रीदेवीं यांच्य पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अंधेरी ते जुहू दरम्यान श्रीदेवीं यांची अंतयात्रा निघणार आहे. दरम्यान, लग्नसोहळ्यासाठी कुटुंबियांसह दुबईत गेलेल्या श्रीदेवींचा अकाली मृत्यू झाला. श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उचलण्यात आले. तपासणीसाठी पती बोनी कपूर यांना दुबई सोडून जाण्यास मनाई केली होती. अखेर त्यांना क्लिन चीट देण्यात आली. तब्बल तीन दिवसांनंतर श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई विलेपार्ले येथील सेवा समाज स्मशानभूमीत श्रीदेवी यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number