नरभक्षक टी-1 वाघिणीच्या शोधासाठी शूटर नवाब परत बोलावण्यात आलं आहे, मिशन पूर्ण होत नसल्याने वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. या नरभक्षक वाघिणीचा शोध 26 दिवसांपासून चालू आहे, तसेच या वाघिणीला शोधण्यासाठी आणलेल्या 5 हत्तींना देखील ताडोबा अभय़ारण्यामध्ये परत पाठवण्यात आलं आहे. कोण आहे नवाब ? नवाब हैदराबादचा रहिवासी आहे आजोबांकडून शूटिंगचं प्रशिक्षण 25 पेक्षा जास्त […]