महावितरणचा भोंगळ कारभार, जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर   पालघरमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारानं एकाचा बळी घेतला. जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला आहे. गांधीनगर परिसरात ही घटना घडली.   संजय रापडती असं मृताचं नाव आहे. संजय यांना जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

महावितरणचा भोंगळ कारभार, जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघरमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारानं एकाचा बळी घेतला. जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला आहे. गांधीनगर परिसरात ही घटना घडली.

 

संजय रापडती असं मृताचं नाव आहे. संजय यांना जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number