मनसेच्या सहा नगरसेवकांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद वाढली; संख्याबळाने गाठला नव्वदचा आकडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई मनपात शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक वाढलाय..6 नगरसेवकांच्या प्रवेशानं 90 झालेली संख्या आणखी वाढलीय. आता शिवसेनेचे 90 आणि अपक्ष 4 असे एकत्र मिळवून 94 संख्याबळ झालेय. शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांना जोगेश्वरीत नगरसेवक पद मिळालंय. राजू पेडणेकर यांच्या नगरसेवकपदावर जात प्रमाणपत्रामुळे टांगती तलवार होती..सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानं त्यांना […]

मनसेच्या सहा नगरसेवकांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद वाढली; संख्याबळाने गाठला नव्वदचा आकडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई मनपात शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक वाढलाय..6 नगरसेवकांच्या प्रवेशानं 90 झालेली संख्या आणखी वाढलीय.

आता शिवसेनेचे 90 आणि अपक्ष 4 असे एकत्र मिळवून 94 संख्याबळ झालेय. शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांना जोगेश्वरीत नगरसेवक पद मिळालंय.

राजू पेडणेकर यांच्या नगरसेवकपदावर जात प्रमाणपत्रामुळे टांगती तलवार होती..सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानं त्यांना नगरसेवक पद मिळालं.

अपक्ष चंगेश मुलतानी अपात्र ठरल्यानं पेडणेकरांना नगरसेवक पद मिळालंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number