Homeमहाराष्ट्र ...म्हणून ‘त्या’ जाहिरातीत भाजपने शिवसेनेला स्थान दिले नाही सुप्रिया सुळे
…म्हणून ‘त्या’ जाहिरातीत भाजपने शिवसेनेला स्थान दिले नाही – सुप्रिया सुळे
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भाजप शिवसेनेला काडीचीही किंमत देत नाही, असा टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. शिवसेना सत्तेत एवढी दुर्लक्षिक आहे की लाभार्थीच्या जाहिरातीतही त्यांना स्थान नाहीये असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय. तरीही शिवसेना सत्तेत राहावं की विरोधात अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवून असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.