शिवजयंती आपली नाही त्यामुळे मुलांना शाळेत पाठवा नाही तर… असं म्हणणारी मुंबईतील ‘ती’ शाळा शिवसैनिकांनी बंद पाडली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती असून देखील परळ मधील JBCN इंटरनॅशनल शाळा चालू ठेवण्यात आली होती. पालकांनी या बाबत शाळा प्रशासनाला विचारले असता शिवजयंती आपली नाही त्यामुळे तुम्ही मुलांना पाठवलं नाही तर मेमो देऊ असं उत्तर शाळा प्रशासनाने पालकांना दिले. या घटनेची माहिती मिळताचं शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली […]

शिवजयंती आपली नाही त्यामुळे मुलांना शाळेत पाठवा नाही तर… असं म्हणणारी मुंबईतील ‘ती’ शाळा शिवसैनिकांनी बंद पाडली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती असून देखील परळ मधील JBCN इंटरनॅशनल शाळा चालू ठेवण्यात आली होती. पालकांनी या बाबत शाळा प्रशासनाला विचारले असता शिवजयंती आपली नाही त्यामुळे तुम्ही मुलांना पाठवलं नाही तर मेमो देऊ असं उत्तर शाळा प्रशासनाने पालकांना दिले.

या घटनेची माहिती मिळताचं शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी JBCN शाळेवर धडक दिली आणि शाळा बंद पाडली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number