शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधी पक्षांसह शिवसेनाही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे.   कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची नियोजित यादी जाहीर करण्याची मागणी करत विरोधी पक्षांसह शिवसेनाही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली.   तिथं चंद्रपुरात सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बैंकेसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले.   यावेळी आमदार बाळू धानोरकरांनी कर्जमाफीची नियोजित यादी जाहीर करण्याचं निवेदन बॅंकेच्या संचालकांकडे […]

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधी पक्षांसह शिवसेनाही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे.

 

कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची नियोजित यादी जाहीर करण्याची मागणी करत विरोधी पक्षांसह शिवसेनाही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली.

 

तिथं चंद्रपुरात सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बैंकेसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले.

 

यावेळी आमदार बाळू धानोरकरांनी कर्जमाफीची नियोजित यादी जाहीर करण्याचं निवेदन बॅंकेच्या संचालकांकडे दिेले. तसेच ही यादी जाहीरपणे बँकेतही लावण्यात यावी

अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number