शिवसेनेचे इनकमिंग वाढले; 5 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आगामी मिरा-भाईंदर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील इनकमिंग वाढत चालले आहे.   गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मिरा-भाईंदरच्या 5 नगरसेवकांनी आज सेनेत प्रवेश केला.   यात भाजपचे 3 नगरसेवक तर बहुजन विकास आघाडीच्या 2 नगरसेवकांचा समावेश आहे.   राष्ट्रवादीच्या गिल्बर्ट मेंन्डोसांनी याआधी सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत भाजप विरूद्ध सेना अशी […]

शिवसेनेचे इनकमिंग वाढले; 5 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आगामी मिरा-भाईंदर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील इनकमिंग वाढत चालले आहे.

 

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मिरा-भाईंदरच्या 5 नगरसेवकांनी आज सेनेत प्रवेश केला.

 

यात भाजपचे 3 नगरसेवक तर बहुजन विकास आघाडीच्या 2 नगरसेवकांचा समावेश आहे.

 

राष्ट्रवादीच्या गिल्बर्ट मेंन्डोसांनी याआधी सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत भाजप विरूद्ध सेना अशी जोरदार लढत पाहयाला मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number