…तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेचे सर्व संपर्क प्रमुख आणि संपर्क नेत्यांची बैठक झाली.   या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. तसेच येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारी संदर्भात बैठीकत चर्चा करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितले.   मात्र, या बैठकीत पक्ष मजबूत करण्यासाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती […]

…तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेचे सर्व संपर्क प्रमुख आणि संपर्क नेत्यांची बैठक झाली.

 

या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. तसेच येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारी संदर्भात बैठीकत चर्चा करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितले.

 

मात्र, या बैठकीत पक्ष मजबूत करण्यासाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर, पक्ष मजबूत

करण्यासाठी शिवसेनेचे विभागीय मेळावे होणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number