शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी शिवसेनेची आक्रमक टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारमध्ये असलेली शिवसेना आक्रमक झालीये. शेतकऱ्यांवरचा गोळीबार ही सरकारने स्वत:च्या छातीवर मारलेली गोळी असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलीये. शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नसल्याचंही राऊत म्हणाले.

शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी शिवसेनेची आक्रमक टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारमध्ये असलेली शिवसेना आक्रमक झालीये. शेतकऱ्यांवरचा गोळीबार ही सरकारने स्वत:च्या छातीवर मारलेली गोळी असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलीये.

शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नसल्याचंही राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number