जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई “देवा” या चित्रपसाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे. देवा या चित्रपटाला थिएटर्स मालकांनी स्क्रीन उपलब्ध करून द्यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मनसेसह काँग्रेस आमदार नितेश राणे देखील “देवा” चित्रपटाच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
देवा या चित्रपटाला थिएटर्स मालकांनी स्क्रीन उपलब्ध करून द्यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
मनसेसह काँग्रेस आमदार नितेश राणे देखील “देवा” चित्रपटाच्या पाठीशी उभे राहिले आहेत.