शिवसेना आमदाराला राष्ट्रवादीकडून जन्मदिनाची अनोखी भेट

जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी   शिवसेनेच्या “विजय शिवतारें”ना जन्मदिनाची राष्ट्रवादी काॅग्रेसकडून अनोखी भेट देण्यात आलीये. जेजुरीतील खड्ड्यात केक कापून आणि काही खड्डे बुजवुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवतारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यायेत. विजय शिवतारे हे  स्थानिक लोकप्रतिनीधी असूनही खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा काढत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. […]

शिवसेना आमदाराला राष्ट्रवादीकडून जन्मदिनाची अनोखी भेट

जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी

 

शिवसेनेच्या “विजय शिवतारें”ना जन्मदिनाची राष्ट्रवादी काॅग्रेसकडून अनोखी भेट देण्यात आलीये. जेजुरीतील खड्ड्यात केक कापून आणि काही खड्डे बुजवुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवतारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यायेत.

विजय शिवतारे हे  स्थानिक लोकप्रतिनीधी असूनही खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा काढत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. विशेष म्हणजे नगराध्यपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number