सरकार वाचवणारे अदृष्य हात शरद पवार आणि काँग्रेसचे – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड  नांदेड महापालिकेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे – सरकार वाचवणारे अदृष्य हात शरद पवार आणि काँग्रेसचे – विकासबरोबर प्रकाशही गायब  – तुम्ही अंगावर येणार असाल तर शिवसेना शिंगावर घेण्यास तयार – यांचा पक्ष चंद्रावरही सर्वात मोठा, मंगळावरुनही यांना मिस्ड कॉल येतात, आम्हाला मेंबर करा – […]

सरकार वाचवणारे अदृष्य हात शरद पवार आणि काँग्रेसचे – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड 

नांदेड महापालिकेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

– सरकार वाचवणारे अदृष्य हात शरद पवार आणि काँग्रेसचे

– विकासबरोबर प्रकाशही गायब 

– तुम्ही अंगावर येणार असाल तर शिवसेना शिंगावर घेण्यास तयार

– यांचा पक्ष चंद्रावरही सर्वात मोठा, मंगळावरुनही यांना मिस्ड कॉल येतात, आम्हाला मेंबर करा

– जगातील सर्वात मोठा पक्ष, पण त्यांच्याकडे स्वतःच्या निष्ठावान उमेदवारांची कमतरता

– जगातील सर्वात मोठा पक्ष, पण त्यांच्याकडे स्वतःच्या निष्ठावान उमेदवारांची कमतरता

– भाजपच्या लाटेतसुद्धा शिवसेना पक्ष निवडून येतोय

– जगात मोठा पक्ष, देशात मोठा, राज्यात मोठा पक्ष आणि आता तर चंद्रावर मोठा पक्ष म्हणे

– देशात सध्या कुठेही दिवाळी दिसत नाही; पंतप्रधानाना दिवाळी कुठे दिसली माहिती नाही

– तुम्ही चोरुन पाठिंबा घेता, आम्ही उघड सत्तेत सामील झालो, विरोधही उघडपणे करतो

– मोफत विज देण्यापेक्षा आधिक विज दया

– नोटबंदी काय, जीएसटी काय वाटले ते सरकार करतयं

– कोपर्डीचे प्रकरणचे काय झाले, फक्त गाजर दाखवले

– फक्त मेणबत्त्या पेटवू नका, तर जे अत्याचार करतात त्यांना पेटवा

– पाठीवर वार करणारी आमची अवलाद नाही

– गुजरातच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्यानंतर मोदींना शाळा आठवली

– कर्जमाफी अद्याप ऑनलाईनमध्ये अडकली आहे, जून 2017 पर्यंतचं कर्ज माफ झालंच पाहिजे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number