श्रेयवादावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या प्रतीक्षानगरच्या मुख्य रस्त्याच्या सुरुवात झाली. शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रणिता वाघमारे यांच्या समितीनं या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. मात्र, भाजपनं याचं श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केला. पण, स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे पुन्हा एकदा श्रेयवादावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये […]

श्रेयवादावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या प्रतीक्षानगरच्या मुख्य रस्त्याच्या सुरुवात झाली. शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रणिता वाघमारे यांच्या समितीनं या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली.

मात्र, भाजपनं याचं श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केला. पण, स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे पुन्हा एकदा श्रेयवादावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं दिसून येतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number