शिवसेना आणि काँग्रेसचा हातात हात!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या स्वाती सागर यवलुजे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या सुनील सावजी पाटील यांच्या निवडीवर महापालिका सभागृहाने शुक्रवारी बहुमताची मोहोर उमटवलीये. ही निवड अपेक्षित असली तरी शिवसेनेची चार मतेही काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळवून विरोधकांची ताकद कमकुवत केलीये. राज्यात ज्या प्रमाणात भाजप विरोधात शिवसेना भूमिका घेतंय. त्याप्रमाणेच आजही कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं भाजपच्या विरोधात भूमिका घेतली […]

शिवसेना आणि काँग्रेसचा हातात हात!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या स्वाती सागर यवलुजे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या सुनील सावजी पाटील यांच्या निवडीवर महापालिका सभागृहाने शुक्रवारी बहुमताची मोहोर उमटवलीये.

ही निवड अपेक्षित असली तरी शिवसेनेची चार मतेही काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळवून विरोधकांची ताकद कमकुवत केलीये.

राज्यात ज्या प्रमाणात भाजप विरोधात शिवसेना भूमिका घेतंय. त्याप्रमाणेच आजही कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आणि मतदान केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number