खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा भाजप प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सामना संपादकीय मधून शिवसेनेने भाजपवर पुन्हा तोफ डागलीय.  शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले व त्याच खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा प्रयत्न भाजपने केला अशा शब्दात सामनामधून भाजपवर टीका करण्यात आलीय.

खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा भाजप प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सामना संपादकीय मधून शिवसेनेने भाजपवर पुन्हा तोफ डागलीय. 

शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले व त्याच खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा प्रयत्न भाजपने केला अशा शब्दात सामनामधून भाजपवर टीका करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number