शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर शिवसेना-भाजपात जोरदार होर्डिंगवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी मिळाल्यानंतर सत्ताधारी शिवसेना-भाजपात आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली.   कर्जमाफीच्या श्रेयासाठी शिवसेना-भाजपमध्ये होर्डिंगवॉर रंगताना दिसत आहे.   शिवसेनेनं भाजप मुख्यालयासमोरच होर्डिंग्स लावले आहेत. तर, भाजपनंही ठिकठिकाणी आपले होर्डिंग्स झळकावले आहेत.   शेतकऱ्यांच्या आंदोलनात सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही सहभागी होती. त्यामुळे आमच्या आंदोलनाचं हे यश असल्याचं शिवसेनेनं म्हटले. […]

शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर शिवसेना-भाजपात जोरदार होर्डिंगवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी मिळाल्यानंतर सत्ताधारी शिवसेना-भाजपात आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली.

 

कर्जमाफीच्या श्रेयासाठी शिवसेना-भाजपमध्ये होर्डिंगवॉर रंगताना दिसत आहे.

 

शिवसेनेनं भाजप मुख्यालयासमोरच होर्डिंग्स लावले आहेत. तर, भाजपनंही ठिकठिकाणी आपले होर्डिंग्स झळकावले आहेत.

 

शेतकऱ्यांच्या आंदोलनात सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही सहभागी होती. त्यामुळे आमच्या आंदोलनाचं हे यश असल्याचं शिवसेनेनं म्हटले.

 

तर, आम्ही कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे हे श्रेय आमचं असल्याचं भाजपनं म्हटले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number