शेतकरी संपावरून शिवसेना-भाजपमध्ये तुफान हाणामारी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   शेतकरी संपावरून नागपूरमध्ये शिवसेना-भाजप आमने सामने आले आहेत.   रामटेक येथे आंदोलांवरून शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.   भाजप नगरसेवक व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाजारपेठ बंद पाडण्यावरून हाणामारी झाली.   शिवसेनेचा बंदला पाठिंबा होता तर भाजपचा बंदला विरोध यावरुन हा वाद झाल्याचे समजते.   त्यामुळे भाजप नगरसेवक आलोक मानकर, संजय […]

शेतकरी संपावरून शिवसेना-भाजपमध्ये तुफान हाणामारी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

शेतकरी संपावरून नागपूरमध्ये शिवसेना-भाजप आमने सामने आले आहेत.

 

रामटेक येथे आंदोलांवरून शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

 

भाजप नगरसेवक व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाजारपेठ बंद पाडण्यावरून हाणामारी झाली.

 

शिवसेनेचा बंदला पाठिंबा होता तर भाजपचा बंदला विरोध यावरुन हा वाद झाल्याचे समजते.

 

त्यामुळे भाजप नगरसेवक आलोक मानकर, संजय बिसमोगरे, राम आडमे व सेनेचे पदाधिकारी विकेंद्र महाजन यांच्या गटात हाणामारी झाली.

 

दोन्ही गटाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number