शिवसेना-भाजपचे दांडीयाचं राजकारण

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण   डोंबिवलीमध्ये सध्या नवरात्रीवरुन राजकारण सुरु आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये नवरात्रीच्या मुद्द्यावरुन चढाओढ सुरु आहे.     राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुजराथी आणि मारवाडी मतदारांना खुश करण्यासाठीच ‘नमो’ दांडियाच आयोजन केले.   तर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनीही दांडियाचं आयोजन केले. शिवसेनेनं दांडिया प्रतिष्ठेचा केलेला असताना पक्षाचे झाडून सगळे पदाधिकारी शिवसेनेच्या गरब्याला […]

शिवसेना-भाजपचे दांडीयाचं राजकारण

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

डोंबिवलीमध्ये सध्या नवरात्रीवरुन राजकारण सुरु आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये नवरात्रीच्या मुद्द्यावरुन चढाओढ सुरु आहे.  

 

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुजराथी आणि मारवाडी मतदारांना खुश करण्यासाठीच ‘नमो’ दांडियाच आयोजन केले.

 

तर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनीही दांडियाचं आयोजन केले. शिवसेनेनं दांडिया प्रतिष्ठेचा केलेला असताना पक्षाचे झाडून सगळे पदाधिकारी शिवसेनेच्या गरब्याला हजर असताना केडीएमसीचे स्थायी समितीचे सभापती सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे चक्क रवींद्र चव्हाण यांच्या दांडियाला हजेरी लावली.

 

आजकाल सण श्रद्धेसाठी नाही तर एकमेंकावर राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी आयोजित केले जातात असंच चित्र आता दिसू लागल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number