Homeमहाराष्ट्र कर्जमाफीसाठी जाहीर केलेला आकडा चुकीचा शिवसेनेचा भाजपवर निशाणा
कर्जमाफीसाठी जाहीर केलेला आकडा चुकीचा- शिवसेनेचा भाजपवर निशाणा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचा सरकारने जाहीर केलेला आकडा चुकीचा असल्याचा दावा शिवसेनेने केला. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाला उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसाठी खरा लाभार्थी शेतकरी कोण हे शोधायला सांगितलं. त्याचं संदर्भात शिवसेना आमदार व नगरसेवकांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीसोबतचं मुंबईतील विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.
कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचा सरकारने जाहीर केलेला आकडा चुकीचा असल्याचा दावा शिवसेनेने केला. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाला उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसाठी खरा लाभार्थी शेतकरी कोण हे शोधायला सांगितलं.
त्याचं संदर्भात शिवसेना आमदार व नगरसेवकांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीसोबतचं मुंबईतील विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.