भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांना मारहाण, शिवसैनिकांनी केली मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   जीएसटी प्रणाली अंतर्गत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते मुंबई पालिकेला पहिला धनादेश प्रदान करण्यात आला. उद्धव ठाकरेंकडे 647.34 कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी सेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आलेले पाहायला मिळाले.   दरम्यान या कार्यक्रमावेळी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांना शिवसैनिकांनी मारहाण केली. शिवसैनिक आणि मकरंद नार्वेकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आणि त्यानंतर मकरंद […]

भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांना मारहाण, शिवसैनिकांनी केली मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जीएसटी प्रणाली अंतर्गत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते मुंबई पालिकेला पहिला धनादेश प्रदान करण्यात आला. उद्धव ठाकरेंकडे 647.34 कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी सेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आलेले पाहायला मिळाले.

 

दरम्यान या कार्यक्रमावेळी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांना शिवसैनिकांनी मारहाण केली. शिवसैनिक आणि मकरंद नार्वेकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आणि त्यानंतर मकरंद नार्वेकरांना शिवसैनिकांनी घेराव घातला आणि धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत मकरंद नार्वेकरांचा शर्ट शिवसैनिकांनी फाडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number