शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी; भाजप आमदाराची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी अशी मागणी विधानसभेत केल्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत बराच गोंधळ घातला. महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1630 रोजी झालाय. याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार आहे. त्यामुळे यावर सरकारने एक संशोधकांची समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी अशी […]

शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी; भाजप आमदाराची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी अशी मागणी विधानसभेत केल्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत बराच गोंधळ घातला.

महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1630 रोजी झालाय. याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार आहे. त्यामुळे यावर सरकारने एक संशोधकांची समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी अशी हाळवणकरांनी मागणी केलीय.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number