Homeमहाराष्ट्र भर पावसात अनुयायी उभे; शिवाजी पार्कमध्ये चिखल झाल्याने प्रचंड हाल
भर पावसात अनुयायी उभे; शिवाजी पार्कमध्ये चिखल झाल्याने प्रचंड हाल
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई महापालिकेनं आंबेडकरी अनुयायांची सुविधा केलीय. मात्र, पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायांनाचे प्रचंड हाल होताना दिसून येतंय. सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामध्ये अनुयायी उभे आहेत. त्यामुळे महापालिकेनं प्रभादेवी-माहिम-दादर या परिसरात अनुयायांना राहण्याची सुविधा केलीय.