पुण्यातील लाल महालात शिवराज्यभिषेक सोहळा

पुणे ६ जून २०२३, प्रतिनिधी :  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. यातच आता संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात शिवराज्यभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यास शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीपासून ते लाल […]

पुण्यातील लाल महालात शिवराज्यभिषेक सोहळा

पुणे ६ जून २०२३, प्रतिनिधी :  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे.

यातच आता संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात शिवराज्यभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यास शरद पवार देखील उपस्थित होते.

यावेळी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीपासून ते लाल महालापर्यंत महिलांची पालखी मिरवणूक देखील निघाली. राज्यातील अनेक नद्यांमधून आणलेल्या जलाने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला शरद पवारांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number