‘खतरों के खिलाडी’मध्ये मराठमोळा शिव

महाराष्ट्राच्या मातीला कलाकार अभिनेता शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ शोनंतर प्रसिद्धीझोतात आला. आता बिग बॉस नंतर लवकरच शिव ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. शांत आणि निर्मळ स्वभावाचा शिव आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये धमाकेदार स्टंट करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे शिवला याला नवीन अवतारात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्यासाठी शिवने […]

‘खतरों के खिलाडी’मध्ये मराठमोळा शिव

महाराष्ट्राच्या मातीला कलाकार अभिनेता शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ शोनंतर प्रसिद्धीझोतात आला. आता बिग बॉस नंतर लवकरच शिव ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. शांत आणि निर्मळ स्वभावाचा शिव आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये धमाकेदार स्टंट करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे शिवला याला नवीन अवतारात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्यासाठी शिवने मानधन म्हणून मोठी रक्कम आकारली असल्याचे बोलले जात आहे. अजून त्याने किती रक्कम आकारली हे जरी स्पष्ठ झाले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार शोमध्ये शिव हाईएस्ट पेड अभिनेता आहे.मिळालेल्या माहितीनुसार ‘खतरों के खिलाडी’च्या एका एपिसोडसाठी शिव जवळपास ५ ते ८ लाख रुपये मानधन घेणारआहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’च्या नवीन सिझन मध्ये सहभागी होण्यासाठी आणखी काही सेलिब्रिटींची नाव समोर आली आहेत.यात कुंडली भाग्य फेम अभिनेत्री अंजुम फकीह आणि रुही चतुर्वेदी ह्यांची नाव फायनल झाली आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number